Tuesday, August 29, 2023

'गोदरेज अप्लायन्सेस' तर्फे कल्याणमधील ग्राहकांसाठी घरगुती उपकरणांच्या खरेदीचा उत्कृष्ट अनुभव सादर



'गोदरेज इन्स्पायर हब'चे अनावरण - कल्याणमध्ये 'गोदरेज अप्लायन्सेस'चे दुसरे खास आउटलेट

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ (एएम प्रतिनिधी): 'गोदरेज अप्लायन्सेस'ने आपल्या विशेष ब्रँड आउटलेट्सचे नेटवर्क आणखी वाढवण्याची योजना आखली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये कंपनीच्या आणखी एका ब्रँड आउटलेटचे उद्घाटन आज करण्यात आले. गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या 'गोदरेज अँड बॉइस'चा 'गोदरेज अप्लायन्सेस' हा एक व्यवसाय आहे. या कंपनीतर्फे आज ही घोषणा करण्यात आली.

कल्याणमधील ग्राहकांना घरगुती उपकरणांच्या खरेदीचा उत्कृष्ट अनुभव देण्याच्या उद्देशाने 'गोदरेज अप्लायन्सेस'ने आपले हे विशेष ब्रँड आउटलेट सादर केले आहे. 'गोदरेज इन्स्पायर हब' या नावाचे हे आऊटलेट कल्याण शीळ रस्त्यावरील नेतिवली या ठिकाणी सुरू झाले. सुमारे १२०० चौ. फूट जागेत व्यापलेले हे आऊटलेट लासी ट्रेडर्स या चॅनेल भागीदारांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन कंपनीचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांच्या उपस्थितीत झाले. ग्राहकांसाठी ब्रॅंड आऊटलेटचे दरवाजे आजपासून खुले झाले आहेत.

ग्राहकांसाठीच्या सोयी आणि सुविधा या बाबींना आज सर्वाधिक महत्त्व आले आहे. प्रीमियम उत्पादनांच्या मागणीत हळूहळू वाढ होत असल्याने हे अधोरेखित होते. विशेष ब्रँड आउटलेट्सच्या माध्यमातून 'गोदरेज अप्लायन्सेस'ने देशभरात पूर्वीपासून आपले मोठे नेटवर्क उभे केलेले आहे. यातून ग्राहकांच्या प्रीमियम उत्पादनांच्या गरजा पूर्ण होतातच, त्याशिवाय त्यांना निवडण्यासाठी येथे घरगुती उपकरणांच्या विस्तृत श्रेणी उपलब्ध असतात. 

कल्याणमधील आउटलेटच्या उद्घाटनप्रसंगी 'गोदरेज अप्लायन्सेस'चे राष्ट्रीय विक्री प्रमुख संजीव जैन म्हणाले, “आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांच्या शक्य तितक्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा विश्वास आहे की आमची विशेष ब्रँड आउटलेट्स आमच्या निष्ठावान ग्राहकांना अधिक मूल्य देईल. 'गोदरेज इन्स्पायर हब' शोरूममध्ये आमची सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उपकरणे एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी आम्हाला मिळते. महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम खरेदीचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत."

'लासी ट्रेडर्स'चे मालक जीतेंद्र धलाराम कारिया म्हणाले, “आम्हाला 'गोदरेज अप्लायन्सेस'सोबत भागीदारी केल्याचा अतिशय आनंद होत आहे. हा एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह असा ब्रँड आहे. आम्‍हाला खात्री आहे की गोदरेजच्या अनेकविध उत्पादनांमुळे आमचे हे आऊटलेट ग्राहकांसाठी एक उत्‍तम डेस्टिनेशन ठरेल.”

या विशेष ब्रँड आउटलेटमध्ये रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर कूलर, डीप फ्रीझर्स, थर्मोइलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणारे गोदरेज क्यूब इत्यादींसह गोदरेज अप्लायन्सेसची संपूर्ण श्रेणी मांडण्यात आली आहे. उद्घाटनानिमित्त ऑफर म्हणून ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची आणि १० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू जिंकण्याची संधी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर खात्रीशीर कॅश-बॅक ऑफर आणि मोफत भेटवस्तू अशीही येथे ऑफर आहे. गोदरेज अप्लायन्सेसच्या या विशेष ब्रँड आउटलेटमध्ये ग्राहकांना (निवडक मॉडेल्सवर) एक वर्षाची मोफत विस्तारित वॉरंटी आणि एका वर्षाच्या उत्पादन विम्याचा लाभ घेता येईल. कंपनीकडून ग्राहकांना विक्री-पश्चात सेवाही प्राधान्याने देण्यात येईल.Ends

Friday, August 25, 2023

Yes bank teams up with fintech Zaggle for next-gen co-branded corporate credit card


MUMBAI, 25 AUGUST, 2023 (AM NEWS DESK):
  Yes Bank has launched a co-branded corporate credit card in partnership with Zaggle, which specializes in spend management.

The card targets corporations that allocate a substantial portion of their company's budget to travel and entertainment expenditures. The co-branded card enables the company to control expenses directly by setting individual spending limits, imposing restrictions on merchant categories, and implementing various other controls. Cardholders can access various perks, from rewards and golf privileges to lounge access and travel insurance.

Mr. Rajan Pental, Executive Director of Yes Bank, said the partnership with Zaggle empowers businesses to enhance their operational efficiencies by consolidating banking transactions, managing company expenditures, and tracking business-related overheads through a single platform.

Mr. Avinash Godkhindi, MD & CEO of Zaggle, said there was a growing demand for real-time analytics to manage expenditures better. He said that the integration of Zaggle ZatiX, Zaggle's spend management and analytics platform, with the YES BANK Zaggle Corporate Credit Card aims to fulfil this need.

Zaggle collaborated with Yes Bank for prepaid cards in 2016, before the RBI-initiated restructuring in 2019. Established in 2011, Zaggle operates in the business-to-business-to-customer segment.

YES BANK's track record in the fin-tech space is characterized by strategic tie-ups and initiatives that have fuelled the growth of start-ups by empowering them to thrive on the back of best-in-class banking solutions. This partnership stands as a testament to YES BANK's digital prowess, and shall contribute to the success of businesses in the digital era.Ends 


Thursday, August 24, 2023

NephroPlus launches new state-of-the-art world’s largest Dialysis centre in Tashkent


INDIA, 24 AUGUST, 2023 (AM NEWS DESK)
:  Hyderabad based NephroPlus, which runs a network of dialysis centres, on Thursday said it recently launched the World’s Largest Dialysis centre in Tashkent, Republic of Uzbekistan.

After securing a contract worth USD 100 million where NephroPlus will independently commission and operationalise dialysis centres, a press release from the firm said the milestone achievement is part of a broader partnership with the Uzbekistan's Ministry of Health.

The fourth new state-of-the-art centre is the largest stand-alone dialysis facility in the world with a 160-bed setup, serving 900 plus patients in Tashkent.

Last year, NephroPlus announced the opening of two new dialysis centres, one each in Urgench and Bogot, Uzbekistan, while the first centre in Nukus, Karakalpakstan, became operational on April 22.

The establishment of all four new centres by NephroPlus will cater to at least 1,100 patients, providing high-quality care through haemodialysis and peritoneal dialysis services. Additionally, the new facility will also offer vascular durgery, nephrology consultation and lab services, in addition to training for local clinical staff of Uzbekistan at NephroPlus's ENPIDIA Training Academy.

On the successful completion of the World’s Largest Dialysis Center in the Republic of Uzbekistan, Mr Vikram Vuppala, Founder and CEO, NephroPlus, said:"We at NephroPlus are extremely delighted and proud about standing strong to our commitment by completing the last phase of our plan in the Republic of Uzbekistan. With the launch of the new state-of-the-art facility in Tashkent, we have raised the benchmark of dialysis care in Uzbekistan, and by setting up the World’s Largest Center for dialysis care we have strengthened our footprint in the international boundaries. We thank the Government of the Republic of Uzbekistan for partnering with us, and we promise to continue providing quality service to help dialysis patients live a better life’’. 

Speaking on this achievement and its subsequent impact, Mr Asamutdinov Jaloliddin Sharafutdinovich, Ministry of Health of the Republic of Uzbekistan, said, In, the demand for dialysis is growing, and demand for dialysis services has outstripped supply, exacerbated by the challenges of the COVID-19 pandemic. As a developing nation, it's our constant effort to improve the healthcare services in the country through a unique and dynamic PPP model. We are glad to partner with NephroPlus to build and improve the quality of dialysis in the country and with the new state-of-the-art facility at Tashkent, we are sure to cater to a large set of patients across the country”Ends

Friday, August 18, 2023

रेनॉकडून महाराष्‍ट्रात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' लाँच

 

Left to Right , Mr. Sudhir Malhotra, VP Sales Marketing at RIPL & Mr. Venkatram Mamillapal, Country CEO & MD, Renault India Operations
मोहिम महाराष्‍ट्रातील ३१ ठिकाणी सर्वोत्तम रेनॉ वेईकल विक्री व सेवा अनुभव मिळण्‍याची खात्री देते रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज ग्राहकांना एक थांबा सोल्‍यूशन प्रदान करण्‍यासाठी सर्व ठिकाणी ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व फायनान्‍स पर्याय देखील प्रदान करेल

मुंबई, १८ ऑगस्‍ट २०२३ (आदर्श महाराष्ट्र न्यूज डेस्क): रेनॉ इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (आरआयपीएल) या भारतातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या युरोपियन कार ब्रॅण्‍डला महाराष्‍ट्रात त्‍यांची उल्‍लेखनीय मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज'च्‍या लाँचची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. हा नाविन्‍यपूर्ण व सर्वोत्तम उपक्रम भारतीयांच्‍या ब्रॅण्‍डशी संलग्‍न होत अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍याची खात्री देतो. या अनपेक्षित उपक्रमाचा भाग म्‍हणून रेनॉने भारतातील २६ राज्‍ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ६२५ ठिकाणी 'शोरूम ऑन व्हील्‍स' सादर केले आहे. या मोहिमेचा भाग म्‍हणून हा उपक्रम महाराष्‍ट्रातील ३१ ठिकाणी राबवण्‍यात येईल. या मोहिमेसह रेनॉसाठी उल्‍लेखनीय परिवर्तनाची सुरूवात झाली आहे, ज्‍यामधून राज्‍यातील नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रित्वाप्रती कंपनीची समर्पितता दिसून येते. 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिमेमधून रेनॉची नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रितपणाप्रती कटिबद्धता दिसून येते. 'शोरूम ऑन व्‍हील्‍स'च्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच शोरूम अनुभव देत आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स'सह सोईस्‍कर व कार्यक्षम वेईकल सर्विसिंग देत रेनॉचा महाराष्‍ट्रातील ग्राहकांना अद्वितीय व आनंददायी अनुभव देण्‍याचा उद्देश आहे. यासह रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व कार फायनान्‍स पर्याय देखील देईल, ज्‍यामुळे ते ग्राहकांसाठी एक थांबा सोल्‍यूशन असेल.

 रेनॉ इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे कंट्री सीईओ व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. वेंकटराम ममिल्लापल्ले या उपक्रमाबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''आम्‍हाला उत्‍साही महाराष्‍ट्र राज्‍यात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिम लॉन्‍च करण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांच्‍या ब्रॅण्‍डशी संलग्‍न होण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप आहे. नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रित्वाप्रती आमच्‍या कटिबद्धतेमुळे आम्‍ही 'शोरूम ऑन व्‍हील्‍स' आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच शोरूम व वर्कशॉप अनुभव दिला आहे. रेनॉमध्‍ये आम्‍हाला ग्राहकांसाठी सोयीसुविधा व उपलब्‍धतेचे महत्त्व माहित आहे. 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिमेसह आमचा महाराष्‍ट्रातील सर्व ३१ ठिकाणी ऑन-द-स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग सुविधा व कार फायनान्‍स पर्याय देत अद्वितीय व आनंददायी अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे. हा सर्वसमावशेक दृष्टीकोन या मोहिमेला ग्राहकांच्‍या ऑटोमोटिव्‍ह गरजांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन बनवतो. हा नाविन्‍यपूर्ण दृष्टीकोन उच्‍च दर्जाच्‍या ग्राहक सेवेप्रती आमच्‍या कटिबद्धतेवर भर देण्‍यासह राज्‍यामधील आमचे सेवा नेटवर्क दृढ देखील करतो.'' 

मायदेश फ्रान्‍समध्‍ये विक्री आकारमानाच्‍या संदर्भात अव्‍वलस्‍थानी असलेल्‍या आणि युरोपमध्‍ये दुसरे स्थान मिळवलेल्‍या रेनॉच्‍या मायदेशातील सर्वोत्तम कामगिरीमधून ब्रॅण्‍डची सर्वोत्तमता व सातत्‍यपूर्ण नाविन्‍यतेप्रती कटिबद्धता दिसून येते. लाँच करण्‍यात आलेली मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' रेनॉ इंडियाच्‍या विकास धोरणामधील पुढील टप्‍प्‍याला सादर करते, जेथे कंपनी भारतीय बाजारपेठेत मोठा प्रभाव निर्माण करण्‍यासाठी आपल्‍या यशस्‍वी जागतिक धोरणांचा फायदा घेते. 'शोरूम ऑन व्‍हील्‍स' रेनॉच्‍या शोरूम्‍सचे मोबाइल विस्‍तारीकरण म्‍हणून सेवा देईल, ज्‍यामधून संभाव्‍य ग्राहकांना आधुनिक रेनॉ वेईकल्‍स जवळून पाहण्‍याची व अनुभव घेण्‍याची संधी मिळेल. तज्ञ विक्री कर्मचारी सविस्‍तर माहिती सांगण्‍यासाठी आणि ग्राहकांना योग्‍य निवड करण्‍यामध्‍ये साह्य करण्यासाठी उपस्थित असतील. 

दुसरीकडे, 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' उपक्रम ग्राहकांना घरपोच रेनॉ वेईकल्‍सचे विनासायास देखरेख व सर्विसिंगची खात्री देईल. अत्‍याधुनिक साधनांसह सुसज्‍ज आणि उच्‍च कुशल टेक्निशियन्‍सद्वारे कार्यान्वित हे वर्कशॉप्‍स देशभरातील रेनॉ मालकांना अद्वितीय सोयीसुविधा व कार्यक्षमता देतील. शोरूम ऑन व्‍हील्‍समध्‍ये रेनॉचे मॉडेल्‍स जसे वैविध्‍यपूर्ण ट्रायबर, स्‍पोर्टी कायगर आणि स्‍टायलिश क्विड यांच्‍या इंटरअॅक्टिव्‍ह प्रदर्शनाचा समावेश असेल, ज्‍यामुळे अभ्‍यागतांना रेनॉचे आधुनिक इनोव्‍हेशन्‍स, सुरक्षितता वैशिष्‍ट्ये व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या सोईनुसार त्‍यांच्‍या आवडत्‍या मॉडेल्‍सची टेस्‍ट ड्राइव्‍ह करता येईल. रेनॉ ट्रायबर भारतातील सर्वात सुरक्षित मास सेगमेंट ७-आसनी वेईकल आहे आणि या वेईकलमध्‍ये उल्‍लेखनीय दर्जा, मॉड्युलॅरिटी व आकर्षक डिझाइनसह उच्‍च दर्जाचे व्‍हॅल्‍यू पॅकेजिंग आहे. तसेच रेनॉ ट्रायबरच्‍या सर्व वैशिष्‍ट्यांमध्‍ये विभागातील ६२५ लीटरचे सर्वात मोठे बूट स्‍पेस (सामानाची जागा) आहे. 

ही वेईकल उत्तम दर्जाच्‍या सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह निर्माण करण्‍यात आली आहे आणि या वेईकलला ग्‍लोबल एनसीएपीने प्रौढ प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसाठी ४-स्‍टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. रेनॉ इंडियाने 'प्रोजेक्‍ट विस्‍तार'अंतर्गत भारतातील फिजिकल नेटवर्क पायाभूत सुविधा ४५० हून अधिक विक्री व ५०० हून अधिक सर्विस टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढवल्‍या आहेत, ज्‍यामध्‍ये देशभरातील २३० हून अधिक वर्कशॉप ऑन व्‍हील्‍सचा समावेश आहे. रेनॉ इंडिया या परिवर्तनात्‍मक प्रवासाचा भाग होण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील सर्वांना आमंत्रित करत आहे, जेथे ब्रॅण्‍डचा राज्‍यातील लोकांना अद्वितीय अनुभव देण्‍याचा प्रयत्‍न आहे.Ends

Thursday, August 10, 2023

Calling all chicken lovers. KFC’s all chicken, no bun Double Down Burger is here for limited time only!


NATIONAL, 10th AUGUST, 2023 (AM NEWS DESK):
  ‘Upar bhi chicken. Neeche bhi chicken.’

‘The chicken is the bun. The bun is chicken. ‘

Confused? Don’t be.

Presenting KFC’s limited-edition Double Down Burger. This all chicken, no bun burger is what a chicken lover’s dreams are made of!

The KFC Double Down Burger has two juicy chicken fillets with delicious sauces (spicy & creamy Dynamite Mayo and Sriracha), and crunchy veggies in between. Priced at INR 239/-, the Double Down Burger is unlike any other. Isse samjho mat, khao.

Like everything else at KFC, the Double Down Burger comes with the assurance of KFC’s 5X Safety Promise of Sanitization, Screening, Social Distancing, and Contactless service with Vaccinated teams. All surfaces and frequently touched areas in a restaurant are regularly sanitized, team members and riders are screened regularly for their temperatures.

 

So, chicken lovers, what are you waiting for? It’s time to indulge your cravings with the limited-edition KFC Double Down Burger. Rush to your nearest KFC restaurant, or order online through the all-new app or website www.online.kfc.in while the offer lasts.

About KFC

KFC, a subsidiary of Yum! Brands, Inc. (NYSE: YUM.), is a global chicken restaurant brand with a rich, decades-long history of success and innovation. It all started with one cook, Colonel Harland Sanders, who created a finger lickin’ good recipe more than 80 years ago, a list of secret herbs and spices scratched out on the back of the door to his kitchen. Today we still follow his formula for success, with real cooks breading and freshly preparing our delicious chicken by hand in more than 26,000 restaurants in over 145 countries and territories around the world.

 

For more information, visit https://online.kfc.co.in/

Monday, August 7, 2023

Kotak Mahindra Asset Management Company Limited launches Kotak S&P BSE Housing Index Fund


MUMBAI, 7th AUGUST, 2023 (ADARSH MAHARASHTRA NEWS DESK):
 Kotak Mahindra Asset Management Company Ltd (“KMAMC” / “Kotak Mutual Fund”) today announced the launch of Kotak S&P BSE Housing Index Fund, an open-ended scheme replicating/tracking S&P BSE Housing Index.

S&P BSE Housing Index invests in companies related to the housing theme. This index diligently measures the performance of common stocks within the S&P BSE 250 Large Midcap Index, categorized as part of the eligible common India Industry Classification. Constituents are weighted by float-adjusted market capitalization, subject to a single constituent weight cap of 5%. By closely replicating this index, the Kotak S&P BSE Housing Index Fund extends diverse investment opportunities to its investors linked to the housing sector. The fund presents a cost-effective and transparent approach to capitalize on the housing theme within the Indian stock market.

The scheme opens for public subscription on August 07th, 2023 and closes on August 21st, 2023.

 

Mr. Nilesh Shah, Managing Director of KMAMC said, “At Kotak Mutual Fund, our relentless pursuit is to offer our investors a wide array of investment solutions. The introduction of the Kotak S&P BSE Housing Index Fund exemplifies our dedication to providing products that cater to diverse risk appetites and investment horizons. This fund presents a unique opportunity for investors looking to capitalize on the potential growth in the housing sector and businesses that can benefit from the real estate boom. By launching this thematic index fund, we bolster our range of passive fund offerings, enhancing our overall portfolio of investment options.”

Mr. Devender Singhal, EVP & Fund Manager, Kotak Mahindra Asset Management Company Ltd. said, “The launch of the Kotak S&P BSE Housing Index Fund is in harmony with our steadfast dedication to providing a range of products tailored to suit various risk appetites and investment timeframes. This fund aims to present a compelling prospect for investors seeking to capitalize on the housing sector and enterprises that stand to potentially benefit from the expansion in the real estate domain. By introducing this thematic index fund, we intend to fortify our comprehensive array of passive fund offerings, thus bestowing upon investors a multitude of empowering opportunities.”

Past performance may or may not be sustained in future. The sectors mentioned do not constitute any kind of recommendation and are for information purpose only. Kotak Mahindra Mutual Fund may or may not hold position in the mentioned sector(s).For more details on the Kotak S&P BSE Housing Index Fund please visit: https://www.kotakmf.com/.

 

Investors may consult their financial expert before making any investment decision.


About Kotak Mahindra Asset Management Co. Ltd.

Kotak Mahindra Asset Management Company Limited (KMAMC) - a wholly owned subsidiary of Kotak Mahindra Bank Limited (Kotak), is the Asset Manager for Kotak Mahindra Mutual Fund (KMF). KMAMC started operations in December 1998 and as of 30th June 2023, has approximately 50 lakh investor folios in various schemes. KMF offers schemes catering to investors with varying risk - return profiles and was the first fund house in the country to launch a dedicated gilt scheme investing only in government securities. The company is present in 90 cities and has 97 branches as of 30th June, 2023.

For more information, please visit the company’s website at https://www.kotakmf.com 


Sunday, August 6, 2023

मास्टरशेफ पंकज भदौरियानी विद्यार्थ्यांना दिले पाककला उद्योगाचे धडे


विद्यार्थ्यांना भदौरियाच्या मास्टरक्लासद्वारे परिवर्तनशील शिक्षणाचा अनुभव मिळाला

 

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ (AM News Desk):- पहिल्या भारतीय महिला मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी अलीकडेच एमआयटी-डब्लूपीयु हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विभागाच्या नवीन बॅचच्या इंडक्शन समारंभात सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान, मास्टरशेफ पंकजने हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील तिच्या आत्मयशोगाथेने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तिने विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या कार्यक्रमाचीही सोय केली, जिथं विद्यार्थ्यांना तिच्याशी संवाद साधण्याची आणि पाककलेच्या जगाच्या मध्यातील मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली.


एक महिला शेफ म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत व महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलताना आणि आपली यशोगाथा मांडताना विद्यार्थ्यांना मास्टरशेफ पंकज भदौरियानी आयुष्यातील काही मौल्यवान गोष्टी सांगितल्या. मास्टरशेफ, हा रिऍलिटी शो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. ती संधी माझ्यासाठी नवीन जगाची दारं उघडणारी होती. माझ्या विजयानंतर, प्रश्न होता: पुढे काय? आणि तेव्हाच मी लखनौमध्ये 'पंकज भदौरिया कलिनरी अकादमी' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.


मास्टरशेफ पंकज हे एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विभागाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, जे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त मागणी असलेल्या विभागांपैकी एक आहे. ते बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन, सर्टिफिकेट कोर्स इन बेकरी अँड पॅटिसरी आणि सर्टिफिकेट कोर्स इन कलिनरी एंटरप्रेन्युअरशिप यासारखे अभ्यासक्रम देतात.


इंडक्शन समारंभानंतर मास्टरशेफ पंकज यांच्या मास्टरक्लासद्वारे विद्यार्थ्यांना परिवर्तनशील शिक्षणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या कौशल्याचा आणि पाककला उद्योग जगतातील वास्तविक ज्ञानाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी प्रवासात नक्कीच फायदा होईल.

 


 

Friday, August 4, 2023

Delhivery Q1FY24: Steady momentum in business continues



The revenue of the company also grew by 11% to Rs 1,929.7 crore

Delhivery also announced the appointment of Professor Anindya Ghose to its board as an independent director

NATIONAL, 4 AUGUST, 2023 (AM News Desk) : Delhivery Ltd on Friday reported a 78 per cent narrow reduction in net losses at Rs 89.4 crore for the quarter ending June 30, 2023 as compared to Rs 399.3 crore in the same quarter last year.

The revenue of the company also showed growth, rising by 10 per cent to Rs 1,929.7 crore as compared to Rs 1,745.7 crore in the previous year. 

The company improved its adjusted EBITDA loss, which decreased by 89 per cent to reach Rs 25 crore during Q1. Notably, the first quarter of the fiscal year 2024 witnessed a notable 19 per cent surge in the volume of Express Parcel shipments, reaching a total of 182 million shipments compared to the 152 million shipments recorded in Q1 of FY23.

This growth even surpassed the performance of the preceding quarter, Q4FY23, by adding over 2 million shipments. Remarkably, despite Q1 being historically recognised as a seasonally subdued period, this achievement showcased the company's resilience and strategic advancements, the new-age logistics company said.

Correspondingly, revenue stemming from Express Parcel services displayed a solid year-on-year growth of 14 percent, ascending to Rs 1,202 crores in Q1FY24 from Rs 1,051 crore in Q1FY23.

In a stock exchange filing, the company also announced the appointment of Professor Anindya Ghose to its board as an independent director. Currently holding the esteemed position of Heinz Riehl Chair Professor of Technology and Marketing at New York University's Leonard N. Stern School of Business, Ghose is recognised for his profound expertise in guiding companies through their transformative journeys, involving artificial intelligence, said Delhivery.

Beyond his advisory roles with industry giants, Ghose has extended his insights to nurture emerging businesses, serving as an advisor to start-ups situated in the United States, India, and Singapore. 

On Friday, Delhivery's scrip on BSE closed trading 5.5% higher at Rs 420.05 - Ends.

About Delhivery

Delhivery is India's largest fully-integrated logistics services provider. With its nationwide network covering over 18,500 pin codes, the company provides a wide range of logistics services such as express parcel transportation, PTL freight, TL freight, cross-border, supply chain, and technology services. Delhivery has successfully fulfilled over 2 billion shipments since inception and today works with over 26,500 customers, including large & small e-commerce participants, SMEs, and other enterprises & brands. For more information about Delhivery, please visit www.delhivery.com.

एआयसी पिनॅकलतर्फे नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी स्टार्टअपना सक्षम करणारा “इव्हॉल्व्ह” हा 10 महिन्यांचा इनक्युबेशन प्रोग्राम सादर


मुंबई
, 04 ऑगस्ट, 2023 (AM News Desk): अटल इनक्युबेशन सेंटर (एआयसी) - पिनॅकल एंटरप्रेनरशिप फोरमला त्यांचा बहुप्रतीक्षित इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हा 10 महिन्यांचा परिवर्तनकारी कार्यक्रम असून नावीन्यपूर्ण संकल्पनांना फलद्रूप करणे आणि स्टार्टअप्ससाठी फायदेशीर व्यवससायांना चालना देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला अटल इनोव्हेशन मिशन आणि निति आयोगाचे सहाय्य लाभले असून इव्हॉल्व्ह आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात सहभागींना आवश्यक असलेली साधने, मार्गदर्शन आणि स्रोतांनी सज्ज करतो.

उद्योजकांना मदत आणि सबलीकरण करण्याच्या सातत्यपूर्ण प्रतिबद्धतेसह इव्हॉल्व्ह या कार्यक्रमाअंतर्गत पात्र स्टार्टअप्सना रु.25 लाखांपर्यंत बीजभांडव पुरविण्याची संधी देण्यात येते. यात AIM बीज भांडवल सहाय्य समाविष्ट आहे आणि अर्थायन या ॲक्सिलरेटर प्लॅटफॉर्मद्वारे माध्यमातून एंजल गुंतवणूकादारांच्या माध्यमातून नॉन-गव्हर्न्मेंट (अशासकीय) स्रोतांच्या माध्यमातून होणाऱ्या सहगुंतवणुकीचा समावेश आहे.

हा कार्यक्रम क्षेत्र-मर्यादित नाही. कोणत्या क्षेत्रातील संकल्पनाप्रूफ ऑफ कन्सेप्ट्स किंवा प्रोटोटाइपच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्सना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येत आहे. महिला नेतृत्व असलेले उद्योग आणि सरकारच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य देण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकूण 30 स्टार्टअप्सना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा कालावधी 10 महिन्यांचा आहे. स्टार्टअपच्या विकासटप्प्याच्या आधारे त्यांना इक्विटीवर आधारित शुल्क किंवा इनक्युबेशन शुल्क यामधून निवड करण्याची लवचिकता प्रदान करण्यात आली आहे. एआयसी पिनॅकलमध्ये मेंटर्सकॉर्पोरेट्सगुंतवणूकदार टाय-अप्स मुबलक आहेत. त्यामुळे सहभागी स्टार्टअपना त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासात उत्तम सहाय्यमार्गदर्शन मिळण्याची खातरजमा करण्यात आली आहे.

एआयसी- पिनॅकल एंटरप्रेनरशिप फोरमचे संस्थापक आणि पिनॅकल इंडस्ट्रीज अँड एकाचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता हा कार्यक्रम सादर करण्याबाबत खूपच उत्साहात होते. ते म्हणाले, "उद्योजकांच्या भावी पिढीचे सबलीकरण करणारा इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम सादर करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. एआयसी पिनॅकलमध्ये आमचा नावीन्यपूर्ण संकल्पनांवर खूप विश्वास आहे आणि त्यांना सातत्यपूर्ण सहाय्य करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. इव्हॉल्व्हच्या स्ट्रॅटजिक मॉड्यूल्समध्ये उत्पादन विकासापासून ते अर्थसहाय्य व नेटवर्किंगपर्यंत विविध पैलू हाताळण्यात आले आहेत. आमच्या हायब्रीड दृष्टिकोनामुळे ॲक्सेसेबिलिटीची खात्री होते आणि ज्ञानपूर्ण सत्रांमुळे भक्कम पाया रचला जातो. तज्ज्ञ मेंटरआधुनिक स्रोतकायदेशीर सहाय्य आणि अर्थसहाय्य प्राप्त करण्याच्या संधी याचा स्टार्टअपना लाभ होईल. उद्योजकतेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि उद्योगजगतात स्थान निर्माण करण्यासाठी सहभागी व्हा. चलाआपण एकत्रितपणे असीम भविष्य घडवू या!

उपलब्धता आणि परिणामकारकतेची व्याप्ती वाढविण्यासाठी इव्हॉल्व्ह कार्यक्रमात हायब्रीड दृष्टिकोन अंगीकारण्यात आला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन घटकांची सांगड घालण्यात आली आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये समृद्ध करणारी सत्रे घेण्यात येणार आहेत आणि स्टार्टअपच्या यशासाठी भक्कम पायाभरणी केली जाणार आहे.

इव्हॉल्व्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून एआयसी पिनॅकल सातत्यपूर्ण सहाय्य करण्यास प्रतिबद्ध आहे. त्यांच्यातर्फे सहभागी स्टार्टअपना विविध प्रकारच्या सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. यात प्रोटोटाइप तयार करण्यासाठी सहकार्यआधुनिक सॉफ्टवेअर व साधने उपलब्ध करून देणेआवश्यकतेनुसार चाचणी व प्रयोगशाळा सहाय्यप्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शनतज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक पायाभूत सुविधाकायद्यासंबंधी आणि बौद्धिक संपदेविषयी सहकार्य, नेटवर्किंगच्या संधीव्यवसाय नियोजन कौशल्यअत्यंत वैविध्यपूर्ण स्टार्टअप समुदायाशी संपर्कविविध शासकीय आणि अशासकीय एजन्सींकडून बीजभांडवल सहाय्य, बाजारपेठेत पदार्पण करण्याविषयी सहाय्यएंजल गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटल फर्म्ससोबत मौल्यवान परिचयासाठी खास इन्व्हेस्टर डेमो डे यांचा समावेश आहे.

इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम हा विचारपूर्वक चार मॉड्यूल्समध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक मॉड्यूलमध्ये उद्योगासंबंधीचे महत्त्वाचे पैलू हाताळण्यात आले आहेत. प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे पहिले मॉड्यूल आहे. यात स्टार्टअपने संकल्पनेपासून एक अनिवार्य मिनिमम व्हाएबल प्रोडक्ट (एमव्हीपी) कसे घडवायचे व त्याचे प्रोटोटाइप कसे तयार करायचे याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. 'आयपी अँड लीगल' या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये कंपनी सुरू करणेबौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देण्यात येते आणि पुढील वाटचालीसाठी भक्कम पायाभरणी केली जाते. 'बिझनेस प्लॅनिंग अँड फंडिंगया तिसऱ्या मॉड्यूलमध्ये उत्तम पिच प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आणि बीजभांडवल मिळविण्यासाठी सहाय्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. 'नेटवर्किंग आणि गो-टू-मार्केट' मॉड्यूलमध्ये संभाव्य ग्राहकांसोबत आणि गुंतवणूकदारांसोबत जोडले जाण्यासाठी करण्यासाठी स्टार्टअपना मदत करण्यात येते. या अंतर्गत बी2बीबी2जी आणि बी2सी सपोर्टनिश्चित परिणाम साध्य करणाऱ्या डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटजी आणि अतुलनीय नेटवर्किंग संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅमसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत आणि 10 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. हा कार्यक्रम 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. या विलक्षण संधीमुळे उद्योजकतेच्या क्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. स्टार्टअपना त्यांची कल्पना उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणि उद्योगजगतावर छाप सोडण्यासाठी सबल करण्यात येणार आहे.

Mr. Harshad Patwardhan has been appointed as the Chief Investment Officer (CIO) of Union Asset Management Company Private Limited (“Union AMC”)

Mr. Harshad Patwardhan, CIO, UNION AMC

MUMBAI, 4 AUGUST, 2023 (AM News Desk):
  Union AMC announces the appointment of Mr. Harshad Patwardhan as the Chief Investment Officer (CIO).

Mr. Patwardhan, a B.Tech graduate from IIT Bombay, a PGDM from IIM Lucknow, and a CFA charter holder from the CFA Institute, brings with him over 28 years of extensive experience covering the entire gamut of research and portfolio management in Indian equities. His illustrious career, spanning almost three decades, is punctuated with numerous awards and recognitions, demonstrating his unique prowess and dedication to the field.

Throughout his career, Mr. Patwardhan has held significant positions in multiple organizations. From 2006 to 2016, he served as the CIO of Equities India at JPMorgan (JPM) Asset Management, where he also was a member of JPM's offshore India equity team. Subsequently, he spent five years as the CIO of Edelweiss AMC before transitioning to Girik Wealth Advisors as the CIO.

Known for his analytical acumen and visionary leadership, Mr. Patwardhan has shown consistent ability to optimize financial performance and foster stakeholders’ trust. His appointment marks a strategic step towards consolidating Union AMC's position in the industry and further strengthening its robust investment processes.

"We are delighted to welcome Mr. Harshad Patwardhan to our leadership team," said G. Pradeepkumar, Chief Executive Officer at Union AMC. "His deep-rooted understanding of Capital Markets and the investment process aligns perfectly with our mission to deliver consistent, long-term value to our clients. We are confident that his leadership will play a key role in enhancing the fund's performance and maintaining our commitment to creating value for our investors."

On his appointment, Mr. Patwardhan said, “I am excited to join Union AMC and look forward to working closely with the leadership team. I am confident that we can build further on the excellent work done by the investment team. I see a great opportunity to further enhance our offerings' quality, scale, and scope and work closely with our distribution partners to help our investors achieve their financial goals.” 


About Union Asset Management Co. Pvt. Ltd.:

Union Mutual Fund is co-sponsored by Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc. The Average Assets under Management (AUM) of Union Mutual Fund for the quarter ended June 30, 2023 was Rs. 10,765 crores^. This fund house currently offers 22 funds and is dedicated to helping investors grow their wealth through a comprehensive range of investment solutions. Backed by a legacy of trust and transparency, the fund is committed to delivering financial services and creating long-term value for its investors.

For more information, please visit our website at www.unionmf.com

Paytm loan disbursals grew 148% in July to Rs 5,194 crore, number of loans up 46%


MUMBAI, 4
th AUGUST, 2023 (Adarsh Maharashtra News Desk): One 97 Communications hich owns the Paytm brand, on Thursday said that its loan disbursements grew 148 per cent in July 2023 at Rs 5,194 crore (Rs 2,090 crore).

The number of loans disbursed for the month stood at 43 lakhs, up 46 per cent on a year-on-year basis, Paytm said in its operating performance update  for July 2023 filed with the stock exchanges.

“Our loan distribution business (in partnership with large lenders) continues to witness healthy growth with total disbursements through our platform for the month of July 2023 growing 148% y-o-y to Rs 5,194 crore ($ 632 million)”, Paytm said in its latest update.

“We continue to work with our partners to ensure superior credit quality for loans distributed through us. To ensure that portfolio performance of our lending partners improves despite economic uncertainties, our credit disbursement growth will be deliberately calibrated over the next quarter or two”.

Paytm currently has eight lending partners, and the fintech aims to onboard 3-4 partners in FY 2024.

It maybe recalled that Paytm had in the first quarter of this fiscal disbursed loans worth Rs 14,845 crore, up 167 per cent on a year-on-year basis. In April-June 2023, the number of loans disbursed grew 51 per cent to 1.28 crore from 0.85 crore in the same quarter last fiscal.

The total merchant Gross Merchandise Value (GMV) processed through the Paytm platform for July 2023 stood at Rs 1.47 lakh crore, up 39 per cent on y-o-y basis.

“We continue to see increase in GMV of non-UPI instruments like EMI and cards. We are focused on payment volumes that generate profitability for us, either through net payment margin or from direct upsell potential”, Paytm said.

Paytm shares rose about four percent on August 4 after the fintech company posted its monthly business update for the month of July in which Paytm posted continued expansion of consumer engagement on the Paytm Super App with average monthly transacting users (MTU) for the month growing 19 per cent year-on-year to 9.3 crore (7.8 crore).

The number of merchants paying subscriptions for payment devices has reached 8.2 million, an increase of 3.8 lakh in July 2023.

Paytm added that for India’s small shops, it has also launched two new innovative devices – Paytm Pocket Soundbox, a debit-card sized device for merchants on the go, and Paytm Music Soundbox, which allows merchants to connect their phone to it to play music or listen to match commentary.Ends

Thursday, August 3, 2023

Monsoon Hair Care: Expert shares benefits of Aloe Vera + Coconut for soft hair & frizz control

Dr. Shilpa Vora - Chief R&D Officer, Marico Limited

MUMBAI, 3 AUGUST, 2023 (Adarsh Maharashtra News Desk):
With refreshing showers and vibrant greenery, monsoons are undoubtedly a delightful season. However, this season also bring its fair share of challenges, especially when it comes to hair care. The excessive humidity affects our hair's natural moisture balance, causing it to appear dull, frizzy, and unmanageable. 


Dr. Shilpa Vora - Chief R&D Officer, Marico Limited shares a phenomenal combination that can help with frizz control, giving you soft, nourished hair. 


While the rains might make our hair frizzy and dull, nature has provided us with plenty of nourishing ingredients; and some of these ingredients, when combined, can do wonders for our hair. One such combination is Coconut, with its nourishing properties and Aloe Vera, with its moisturizing benefits. 


The Power of Aloe Vera: Aloe Vera has been used for centuries for its medicinal and beauty benefits. While most are aware of its benefits for skin, not many know of the wonders it can do for hair. When applied on your scalp, Aloe Vera forms a protective layer around the scalp, moisturizing and shielding it from environmental damage, and when applied along the length, it can help reduce frizz, by softening each strand.  


The Incredible Coconut based Hair Oil: Coconut based Hair Oil is another incredible tried and trusted natural ingredient that has been valued for its numerous benefits for hair. When applied on your scalp, Coconut based hair oil penetrates the scalp skin providing deep nourishment.


When combined, Aloe Vera and Coconut based Hair Oil is a dynamic duo that makes for a powerful hair care solution. The deep moisturizing properties of Aloe Vera blend seamlessly with the nourishing abilities of Coconut based Hair Oil, resulting in soft, nourished hair with reduced frizz. Regular application of this phenomenal combination on your hair during the monsoons can help combat potential seasonal damage.


If you find preparing a mix of ingredients cumbersome, you can choose a trusted Coconut based hair oil brand that is enriched with Aloe Vera. A coin sized amount of an Aloe Vera enriched Coconut based hair oil can also be used, to give your hair that extra boost of nourishment and softness while keeping the frizz at bay.Ends 


Tuesday, August 1, 2023

Vinsys IT Services IPO gets fully subscribed

Vikrant Patil, CEO & MD, Vinsys IT Services India Ltd

NATIONAL, 1st AUGUST, 2023 (AM News Desk):
 The IPO of Vinsys IT Services India Limited (Vinsys IT), is set to open today. The Anchor Book of the global IT and software services company headquartered in Pune, was fully subscribed with the allocation of 11.08 lakh equity shares (FV of Rs. 10 each) at the higher price band of Rs. 128 per share – collecting Rs. 14.18 crore.

Zinnia Global Fund PCC – Cell Dewcap Fund was allocated 400,000 equity shares (36.10%) and Minerva Venture Funds subscribed 252,000 shares (22.74%). LRSD Securities subscribed to 195,000 shares (17.60%), while Rajasthan Global Securities bagged 101,000 shares (9.12%). VPK Global Ventures and Negen Undiscovered Value Fund were each allocated 80,000 equity shares (7.22% per Fund).The company will offer 3.89 million equity shares of Rs 10/- each at a price band of Rs 121/- to Rs 128/-, through the book-building process. 

Of the total issue size of 38.94 lakh shares, the company has allocated 18.48 lakh shares for Qualified Institutional Buyers (including Rs. 11.08 lakh for Anchor Investors) and 5.56 lakh shares for Non-Institutional Investors. For Retail Investors, the company has set aside 12.95 lakh shares for allocation. The minimum application lot size is 1000 equity shares.Beeline Capital Advisors are the merchant banker to the issue, while Link Intime India is the registrar to the issue. 

The company will raise Rs 49.84 crore through the public offering. The issue will close on August 04, 2023.The company’s shares will be listed on the NSE’s Emerge platform. The IPO proceeds from the fresh issue will be utilised for meeting working capital requirements, repayment of loan to subsidiary and general corporate purpose.

Marquee investors led by overseas funds, including NAV Capital Emerging Star Fund and xMultiplied, and domestic players, such as Nova Global Opportunities Fund, Aegis Investment Fund and Sambhavnath Investments, have invested in the company's pre-IPO funding.Ends

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...